Manasvi Choudhary
राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन सण बहीण-भावाच्या प्रेमाचं बंधन!
हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला राखीपौर्णिमा आणि नारळीपौर्णिमा साजरी केली जाते.
राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन या सणाच्यादिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून भावाचं ह्रदय प्रेमानं जिंकून घेते.
यावर्षी बुधवारी ३० ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन साजरा केला जाईल.
या दिवशी राखी बांधण्याची शुभ वेळ बुधवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी १०.५८ पासून ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७.०५ शुभ दिवस असेल