Manasvi Choudhary
भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि विश्वासाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते.
रक्षाबंधननिमित्त बाजारात नवनवीन डिझाईन्सच्या राख्या उपलब्ध आहेत. आजकाल सोने- चांदीच्या राख्यांचा देखील ट्रेंड सुरू आहे.
फार पूर्वीपासून रक्षाबंधन या बहिण- भावाच्या नात्यामध्ये पारंपारिक धाग्याची राखी बांधण्याची सुरूवात झाली. पूर्वीपासून बहिण आपल्या भावाच्या हातावर रक्षाबंधनाला धागा बनते. साधा कच्चा सूत किंवा रेशमी धागा हा शुद्धता, साधेपणा आणि निस्सीम प्रेमाचे प्रतीक मानला जातो.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोने- चांदीच्या आकर्षक राख्या निवडू शकता. या राख्यांचे डिझाईन देखील सुंदर असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.