Manasvi Choudhary
भावा- बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन आहे.
रक्षाबंधन सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते.
मात्र तुम्हाला माहितीये का? प्रत्येक भावाने बहिणीसाठी काय केले पाहिजे?
बहिणीला प्रत्येक गोष्टीसाठी टोकू नका, तर तिला बाहेरील जग समजून घेण्यास मदत करावी.
बहिणीच्या निर्णयाला जास्त महत्व दिले पाहिजे. तीला योग्य अयोग्य याबद्दल सांगा.
बहिणीला शारीरिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी मदत करा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.