Rakshabandhan 2023: रक्षाबंधनानिमित्त उघडतं हे मंदिर, देवतांची भूमी म्हणून विशेष ओळख

Manasvi Choudhary

 वंशीनारायण मंदिर

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील वंशीनारायण मंदिराची रंजक कथा आहे ते जाणून घेऊया

Rakshabandhan 2023 | Social Media

उत्तराखंड

उत्तराखंड येथे वंशीनारायण मंदिर आहे जे फक्त राखीपौर्णिमेच्या दिवशी भक्तासांठी खुले करण्यात येते

Rakshabandhan 2023 | Social Media

भगवान विष्णूच मंदिर

उत्तराखंड प्रदेश चमोली जिल्ह्यातील उरगम गावापासून 12 किलोमीटर भगवान विष्णूच मंदिर आहे

Rakshabandhan 2023 | Social Media

देवांच्या मुर्ती

वंशीनारायण मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून मंदिरात शिव, गणेश आणि वनदेवीच्या मुर्त्याच्या स्थापना आहेत

Rakshabandhan 2023 | Social Media

रक्षाबंधनाला दर्शन

वंशीनारायण मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात आणि फक्त रक्षाबंधनाच्या दिवशीच भक्तासाठी खुले करण्यात येते.

Rakshabandhan 2023 | Social Media

पूजा

रक्षाबंधनाच्या दिवशी स्थानिकांच्याहस्ते या मंदिराची स्वच्छता करून पूजा केली जाते.

Rakshabandhan 2023 | Social Media

लोणीचा प्रसाद

भगवान विष्णूला लोणीचा प्रसाद अर्पण केला जातो यासाठी प्रत्येक घरातून लोणी दिले जाते.

Rakshabandhan 2023 | Social Media

NEXT:Raksha Bandhan 2023: औक्षणावेळी सोन्याने ओवाळण्यामागचे कारण काय?

Raksha Bandhan 2023 | Canva
येथे क्लिक करा.....