Rajeshwari Kharat: ही जब्याची शालू की कोण? राजेश्वरीच्या नव्या लूकने लावलं वेड

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

फॅन्ड्री चित्रपटातनंतर राजेश्वरी खरात फारशी कुठेही सक्रिय नाही.

Rajeshwari Kharat | Instagram

फॅन्ड्री चित्रपट

फॅन्ड्री या पहिल्याच चित्रपटातून राजेश्वरीने प्रचंड लोकप्रियता मिळवली

Rajeshwari Kharat | Instagram

लोकप्रियता

अभिनेत्री राजेश्वरी खरातला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Rajeshwari Kharat | Instagram

दमदार चाहतावर्ग

सोशल मीडियावर राजेश्वरीची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Rajeshwari Kharat | Instagram

शॉर्ट वनपीस

या लूकमध्ये राजेश्वरीने शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

वेस्टर्न लूक

वेस्टर्न लूकमध्ये राजेश्वरीने हटके स्टाईलमध्ये पोझ दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

फोटो आणि व्हिडिओ व्हायरल

राजेश्वरीचे डान्सचे फोटो आणि व्हिडिओज् सोशल मीडियावर कमालीचे व्हायरल होत असतात.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Titeekshaa Tawde: 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' फेम अभिनेत्रीचं गुलाबी सौंदर्य

Titeekshaa Tawde | Instagram
येथे क्लिक करा....