Satish Daud
फँड्री चित्रपट फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.
राजेश्वरी खरात सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
नुकतेच राजेश्वरी खरातने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये राजेश्वरी खरात खूपच सुंदर दिसत आहेत.
राजेश्वरीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.
राजेश्वरी खरातच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.
'शालू... शहाणी हो आणि लग्न उरकून टाक' अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.
राजेश्वरी खरातने फँड्री चित्रपटात शालूची भूमिका खूपच छान केली होती.