Vishal Gangurde
राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
राजेश्वरी नवनवीन फोटो शेअर करत असते.
राजेश्वरी सध्या पुण्यात राहते.
राजेश्वरीला वडील बँकेत नोकरी करत असताना सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.
राजेश्वरीला फँड्री सिनेमाने लोकांमध्ये ओळख मिळवून दिली.
राजेश्वरीने फँड्री सिनेमात शालूची भूमिका साकारली होती .
राजेश्वरी या सिनेमात एक डायलॉग न बोलता चर्चेत राहिली.
राजेश्वरीने 'फँड्री'नंतर इतर सिनेमात देखील काम केलंय.