Rajeshwari Kharat Photos: तुझं सौंदर्य लपवून लपत नाही...

Satish Daud

मराठी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

वेगवेगळा लूक

राजेश्वरी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

लाखो फॉलोअर्स

राजेश्वरी खरातचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

चाहत्यांना भुरळ

अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

फॅन्ड्री चित्रपट

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

चांगला प्रतिसाद

‘फँड्री’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

जब्या शालूची जोडी

जब्या आणि शालूची ही जोडी अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली होती.

Rajeshwari Kharat Photos | Instagram

NEXT: बाण नजरेतला घेऊनी अवतरली सुंदरा...

Sumona Chakravarti | Instagram
क्लिक करा