Manasvi Choudhary
अंत्यत साध्या रुपातही ती कमालीची सुंदर दिसते.
फ्रँड्री या चित्रपटातही तिच्या अभिनयामुळे ती घरोघरी ओळखु लागली
सोशल मीडियावर तिचं सौंदर्य पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
राजेश्वरीने मनोरंजन विश्वात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.
एथनिक लूकसह वेस्टर्न आउटफीटमध्येही राजेश्वरी फार क्युट दिसते.
राजेश्वरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.