Shruti Vilas Kadam
आजचा दिवस हा शिवसेना आणि मनसे पक्षासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभूतपूर्व क्षण आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याआधी २००५ मध्ये एका मंचावर एकत्र होते. त्यानंतर २० वर्षांनी पुन्हा ते एकत्र आले आहेत.
यावेळी त्यांचा एकत्र येण्याचे निमित्त हे फडणवीसांनी केलेली हिंदी भाषा सक्ती असे राज ठाकरे म्हणाले
यावेळी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असे उद्धव ठाकरेंनी फार अभिमानाने सांगितले.
सध्या सोशल मिडीयावर ठाकरे कुटुंबाचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
यावेळी फक्त राज आणि उद्धव ठाकरेचं नाहीत तर दोन्ही कुटुंब एकत्र दिसले.