Raj Thackeray Birthday: व्यंगचित्रकार ते रोखठोक राजकारणी; राज ठाकरे यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

Vishal Gangurde

रोखठोक राजकारणी

राज ठाकरे हे रोखठोक राजकारणी म्हणून देशभर प्रसिद्ध आहे.

Raj Thackeray Birthday | Saam tv

शिवसेनेपासून राजकीय प्रवास

राज ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाला शिवसेनेपासून सुरूवात झाली.

Raj Thackeray Birthday | Saam tv

बाळासाहेबांकडून राजकारणाचे धडे

राज ठाकरे यांनी काका बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवले.

Raj Thackeray Birthday | Saam tv

व्यंगचित्रांचेही धडे

राज ठाकरे राजकारणासोबतच व्यंगचित्रांचेही धडे बाळासाहेबांकडूनच गिरवले.

Raj Thackeray Birthday | Yandex

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना

राज ठाकरे यांनी पुढे जाऊन बाळासाहेबांची साथ सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली.

Raj Thackeray Birthday | Yandex

बाळासाहेबांची छबी

राज ठाकरे यांच्यामध्ये काका बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी छबी पाहायला मिळते.

Raj Thackeray Birthday | Yandex

फर्डा वक्ता

राज ठाकरे यांचा आज वाढदिवस असून ते उत्तम वक्ते म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे.

Raj Thackeray Birthday | Yandex

भाषणाला होते हजारो कार्यकर्त्यांची गर्दी

राज ठाकरे यांच्या भाषणाला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होते.

Raj Thackeray Birthday | Yandex

Next: पल्लवी जाधवचा मधाळ लूक

PSI Pallavi Jadhav Latest Photos | Instagram/@psi_pallavi_jadhav
येथे क्लिक करा