Rain Water: पावसाचं पाणी पिणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या वैज्ञानिक काय सांगतात

Shruti Kadam

पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या शुद्ध असतं


वायूमंडळात पडण्याआधी पावसाचं पाणी वाफेच्या स्वरूपात असतं, जे थोडक्यात डिस्टिल्ड वॉटरसारखं असतं.

Rain Water | Saam Tv

हवेतील प्रदूषणामुळे पाणी दूषित होऊ शकतं


जर वातावरणात धूळ, धूर किंवा रसायने असतील, तर हे घटक पावसाच्या पाण्यात मिसळून ते अशुद्ध बनवू शकतात.

Rain Water | Saam Tv

पहिला पाऊस पिण्यासाठी योग्य नाही


हंगामातील पहिला पाऊस सामान्यतः सर्वाधिक प्रदूषित असतो, कारण तो हवेतले सर्व घाणीतले कण खाली आणतो.

Rain Water | Saam Tv

ग्रामीण भागात पावसाचं पाणी तुलनेने स्वच्छ असतं


शहरांपेक्षा ग्रामीण भागात वायू प्रदूषण कमी असल्याने तिथे पावसाचं पाणी तुलनेत अधिक शुद्ध असतं.

Rain Water | Saam tv

पावसाचं पाणी फिल्टर करून प्यावं


पावसाचं पाणी प्यायचं असेल, तर ते उकळून किंवा योग्य फिल्टरद्वारे शुद्ध करूनच प्यावं.

Rain Water | Saam Tv

पावसाचं पाणी साठवताना स्वच्छतेची काळजी घ्या


पाणी साठवण्यासाठी स्वच्छ आणि झाकण असलेली भांडी वापरणं गरजेचं आहे, अन्यथा ते पाणी रोगजनक बनू शकतं.

Rain Water | Saam Tv

सेंद्रिय शेतीसाठी पावसाचं पाणी उपयुक्त


रसायनमुक्त असल्यामुळे पावसाचं पाणी सेंद्रिय शेतीसाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी उत्तम मानलं जातं.

Rain Water | Saam Tv

Pancake: घरी बनवा चविष्ट आणि हेल्दी पॅनकेक्स, नोट करा 'ही' सोपी रेसिपी

Pancake | Saam Tv
येथे क्लिक करा