Ruchika Jadhav
रेल्वेने प्रवास करताना येथे असलेल्या खडीचा काय उपयोग आहे असा प्रश्न तुमच्याही मनात कधीना कधी आला असेल.
काही दिवसांपूर्वी वंदे भारत ट्रेनसमोर रेल्वे रुळांवर खडी ठेवल्याचं पाहायला मिळालं होतं.
रुळांच्या आजुबाजूला असलेली ही खडी रुळांवर असली तर अपघात होऊ शकतो. मग तरीही खडी रेल्वेरुळांच्या आजुबाजूला का टाकली जाते.
रेल्वे रुळ बनताना ते थेट जमिनीवर रुळ बसवले जात नाहीत.
रेल्वेरुळ बनवताना त्याखाली सिमेंटचे मोठे ब्लॉक असतात.
लाखो किलो वजन असलेली ट्रेन फक्त या सिमेंट ब्लॉकवर चालू शकत नाही.
या फोटोतील आकृतीच्या सहाय्याने तुम्ही हे समजून घेऊ शकता.
ट्रेनचं संपूर्ण वजन सिमेंट ब्लॉकसह खडीवर असते त्यामुळे ही रेल्वेरुळांवर खडी टाकली जातात.