साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री राधिका मदन तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या व्यस्त आहे.
राधिका सोशल मीडियावर माहीती देत असते.
सोशल मीडियावर राधिका तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.
किलर स्टाईलमुळे राधिकाने पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.
हटके स्टाईलमधले राधिकाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
आगदी कमी वयातच राधिकाने तिच्या अभिनयाने ओळख निर्माण केली आहे.
पटाखा, शिद्दत यासांरख्या मालिकांमधून राधिकाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.