Radhika Apte : राधिका आपटेचा बोल्ड अँड हॉट लूक; फॅन्स म्हणाले, खूपच...

साम टिव्ही ब्युरो

बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री राधिका आपटेचा बोल्ड लूक सध्या जोरदार चर्चेत आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अभिनेत्री राधिका आपटेनं इन्स्टाग्रामवर नुकतेच हॉट फोटो शेअर केले आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

क्रॉप टॉप परिधान केलेली राधिका खूपच सुंदर दिसत आहे.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

राधिकानं लेटेस्ट फोटो शेअर केल्यानंतर तिचे फॅन्स अदांवर फिदा झाले आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

राधिका आपटेच्या या फोटोंवर चाहत्यांच्या खूप कमेंट येत आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

अलीकडेच विक्रम वेधामध्ये राधिका आपटेनं काम केलंय.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial

यापूर्वी राधिकानं अनेक चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

Radhika Apte | Instagram @radhikaofficial
येथे क्लिक करा...