lavani Dancer : गौतमी पाटीलनंतर आणखी एक डान्सर चर्चेत; तरुणाईमध्ये प्रसिद्ध होणारी देखणी तरुणी आहे तरी कोण?

Vishal Gangurde

गौतमी पाटीलनंतर आता राधा पाटील चर्चेत आली आहे.

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील ही इन्स्टाग्रामवर राधा पाटील मुंबईकर या नावाने प्रसिद्ध आहे.

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील मुंबईकर ही नृत्यामध्ये पारंगत आहे .

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील मुंबईकरच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी असते.

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील मुंबईकरच्या नृत्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर इन्टाग्रामवर व्हायरल होतात.

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील ही मूळची मुंबईची आहे.

Radha Patil Mumbaikar | Instagram/@radha_mumbaikar_

राधा पाटील मुंबईकर अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.