Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Ankush Dhavre

सोशल मीडियावर चर्चेत

काही खेळाडू असे असतात ज्यांची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावर जास्त होते.

Rachel Stuhlmann | instagram

ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत

काही खेळाडू वाद विवादांमुळे चर्चेत येतात, तर काही ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत येतात.

Rachel Stuhlmann | instagram

रॅचेल स्टूहलमन

याच खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे टेनिस इन्फ्लूएन्सर रॅचेल स्टूहलमन

Rachel Stuhlmann | instagram

सोशल मीडियावर पोस्ट

तिने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Rachel Stuhlmann | instagram

नवीन पोस्ट होतेय व्हायरल

ज्यात तिने हिरव्या रंगाचा टॉप परिधान केला आहे.

Rachel Stuhlmann | instagram

चर्चेत असलेली टेनिस इन्फ्लूएन्सर

रॅचेल स्टूहलमन ही सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेली टेनिस इन्फ्लूएन्सर आहे.

Rachel Stuhlmann | instagram

सोशल मीडिया फॉलोवर्स

तिचे सोशल मीडियावर २ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

Rachel Stuhlmann | instagram

लाईक्सचा पाऊस

तिने नुकताच शेअर केलेल्या फोटोला १० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

Rachel Stuhlmann | instagram

NEXT : Mitchell Marsh Marriage: दिल्लीकर मार्श अडकला विवाह बंधनात; रुपानं देखणी केली बायको; पाहा फोटो... 

mitchell marsh | instagram