Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Ankush Dhavre

सोशल मीडियावर चर्चेत

काही खेळाडू असे असतात ज्यांची चर्चा मैदानापेक्षा सोशल मीडियावर जास्त होते.

Rachel Stuhlmann | instagram

ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत

काही खेळाडू वाद विवादांमुळे चर्चेत येतात, तर काही ग्लॅमरस लाईफस्टाईलमुळे चर्चेत येतात.

Rachel Stuhlmann | instagram

अव्वल क्रमांकाची टेनिस इन्फ्लूएन्सर

याच खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी आहे टेनिस इन्फ्लूएन्सर रॅचेल स्टूहलमन

Rachel Stuhlmann | instagram

रॅचेल स्टूहलमन

रॅचेल स्टूहलमन ही सोशल मीडियावर सर्वात चर्चेत असलेली टेनिस इन्फ्लूएन्सर आहे.

Rachel Stuhlmann | instagram

सोशल मीडिया फॉलोवर्स

तिचे सोशल मीडियावर २ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.

Rachel Stuhlmann | instagram

लाईक्सचा पडतो पाऊस

तिने नुकताच शेअर केलेल्या फोटोला १० हजारांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

Rachel Stuhlmann | instagram

सबस्क्रिप्शन उपलब्ध

आता ती सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्मवर आपल्या आयुष्यातील रंजक व्हिडीओ आणि फोटो शेअर करणार आहे.

Rachel Stuhlmann | instagram

आता कोचिंग टिप्सही मिळणार

तसेच ट्रेनिंगचे व्हिडिओ आणि कोचिंग टिप्सचे व्हिडिओ देखील शेअर करणार आहे.

Rachel Stuhlmann | instagram

टेनिस टुर्नामेंटचे आयोजन

ती आपल्या होमटाऊन सेंट लुईसमध्ये प्रोफेशनल टेनिस टुर्नामेंट आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे.

Rachel Stuhlmann | instagram

Next: Paige Spiranac: माझ्यासोबत गोल्फ खेळणार का? जगातील सर्वात बोल्ड गोल्फपटूची भन्नाट ऑफर, फोटो पाहून व्हाल पागल

Paige Spiranac | Instagram