Raashi Khanna: कुछ खास हैं जिंदगी में.... राशीच्या बोल्ड अदा, एक- दोन नाही सारेच फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्ना साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूड गाजवते आहे.

Raashi Khanna | Instagram

अभिनेत्री राशी खन्ना तिच्या लेटेस्ट ड्रेसमुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

Raashi Khanna | Instagram

नुकतेच राशीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Raashi Khanna | Instagram

राशीच्या नव्या फोटोंमधून ग्लॅमरस पाहायला मिळाला आहे

Raashi Khanna | Instagram

राशीने चॉकलेटी बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Raashi Khanna | Instagram

राशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Raashi Khanna | Instagram

चित्रपट अभिनेत्री राशी खन्ना सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

Raashi Khanna | Instagram

NEXT: Rashmika Mandanna| नज़रें मिलते ही नज़रों से नज़रों को चुराया...,पुष्पाचा घायाळ करणारा अदांज

Rashmika Mandanna | Instagram@RashmikaMandanna
येथे क्लिक करा...