Satish Daud
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम चर्चेत असते.
प्राजक्ता आपले नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतेच प्राजक्ताने आपले नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्राजक्ता खूपच बोल्ड अवतारात दिसत आहे.
सोज्वळ प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहून तिच्या चाहत्यांनाही घाम फुटला आहे.
प्राजक्ता माळीचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत.
प्राजक्ताच्या या फोटोंना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिलाय.
प्राजक्ताने प्रथमच रानबाजार या वेबसीरिजमध्ये आपला बोल्ड लूक दाखवला होता.
प्राजक्ताच्या या लूकचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.