Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Shivani Tichkule

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच आपले नवीन शेअर केले आहेत.

Prajakta Mali Photos | Instagram

प्राजक्ताच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धूमाकूळ घातला आहे.

Prajakta Mali Images | Instagram

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्राजक्त माळी ओळखली जाते.

Prajakta Mali Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर प्राजक्ता खूप सक्रिय असते.

Prajakta Mali Latest Photo | Instagram

प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Prajakta Mali New Look | Instargam

प्राजक्ताच्या या फोटोंना लाखो चाहत्यांनी पसंती दिली आहे.

Prajakta Mali Bold Look | Instagram

प्राजक्ता माळीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

Prajakta Mali Movie | Instargam

सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.

Prajakta Mali Age | Instagram
Saam Web Stories | Saam TV