Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळी अनेक मालिका वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
प्राजक्ता माळी अभिनेत्रीसोबतच उत्तम निर्माती, बिझनेसवुमन आणि कवयित्रीदेखील आहे.
प्राजक्ता माळीने नुकतेच सोशल मीडियावर डेनिम ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.प्राजक्ताचा हा नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
चाहते नेहमीच प्राजक्ताच्या अभिनयाचे कौतुक करत असतात. ती नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून चाहत्यांच्या भेटीला आली होती.
प्राजक्ताची रानबाजार ही वेबसीरीज खूप लोकप्रिय झाली होती. या वेबसीरीजमध्ये तिने काहीतरी वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न केला होता.