Kiss Day Special: किस करताना मुलींच्या मनात येतात 'हे' विचार

साम टिव्ही ब्युरो

पहिला किस आणि पहिला रोमांन्स हा प्रत्येकासाठी खासच असतो.

Kiss Day Special

आपल्या प्रियकराला- प्रियसीला जवळ घेणे- किस करणे हा आनंदच काहीसा वेगळा असतो.

Kiss Day Special

नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि नात्यांमध्ये जवळीक आणण्यासाठी हे खूप महत्वाचे असते.

Kiss Day Special

मात्र मुली पहिल्यांदा किस करतात तेव्हा त्या अनेक विचार मनात आणतात.

Kiss Day Special

माझे दात लागले नसतील ना? तसं झाल्यास तो काय विचार करेल

Kiss Day Special

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तोंडाचा वास येत नसेल जो संबंधामध्ये दूरता निर्माण करेल

Kiss Day Special

यासाठी माऊथफ्रेशनर वापरणे योग्य असेल

Kiss Day Special

किस घेतल्यानंतर मुलीला, त्याला कसं वाटलं असेल?, तो माझ्याशी बोलेल ना? त्याला माझा स्पर्श कसा वाटला असेल? असे अनेक प्रश्न येतात जे मुलांनादेखील येत असतात.

NEXT:Malaika Arora| मलायकाचं वय विसरा अन् सौंदर्य पाहा, प्रेमात पडाल

येथे क्लिक करा...