Tanya Abrol: 'बल्ले बल्ले शाबा शाबा...' तान्याने घेतला पंजाबी गाण्यावर ठेका

Chetan Bodke

२००७ मध्ये 'चक दे इंडिया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या बराच पसंदीस पडला होता.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

चित्रपटातील अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही घर निर्माण करुन आहेत.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

'चक दे इंडिया' फेम पंजाबी कुडी बलबीर कौर म्हणजेच अभिनेत्री तान्या अब्रोल.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

तान्या अब्रोल हिने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

अर्पित तुलीसोबत तान्या अब्रोलने लगीनगाठ बांधली.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

सध्या हिच्या लग्नातील काही खास फोटो बरेच व्हायरल होत आहेत.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

तान्याच्या लग्नाला चित्रपटातील सर्वच अभिनेत्रींनी हजेरी लावली होती.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

तान्याच्या लग्नाच्या निमित्ताने 'चक दे इंडिया'तल्या अभिनेत्रींचं खास रियुनियन झालं.

Tanya Abrol Wedding Photos | Instagram/ @tanyaabrol

NEXT: 'सौम्य गुलाबी असले... आकर्षक मादक असले... तरीही..' विदुलाच्या रोमँटिक अंदाजावर चाहत्याची भन्नाट कमेंट

येथे क्लिक करा...