Manasvi Choudhary
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग फोटोशूटमुळे कायमच चर्चेत असते.
बॉलिवूडसह टॉलिवूडमध्ये रकुलने तिच्या अभिनयाने लोकप्रियता मिळवली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी रकुलचे जगभरात असंख्य चाहते आहेत.
रकुलने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
चंदेरी सिक्विन साडीत रकुलचा हॉट अंदाज चाहत्याची धडधड वाढवतो आहे.
रकुलच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स द्यायला चाहते थकत नाही.