Pune Picnic Spot: पुण्यात फिरायचा प्लॅन आहे? मग 'या' भन्नाट ठिकाणांना नक्की भेट द्या

Ruchika Jadhav

लालमहाल

पुण्यात फिरण्यासाठी गेल्यावर तुम्ही लालमहालला नक्की भेट द्या.

Pune Picnic Spot | Laal Mahal

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन फार सुंदर आहे. तुमच्या कुटुंबासह तुम्ही येथे येऊ शकता.

Pune Picnic Spot | Pune-Okayama Friendship Garden

विश्रामबाग वाडा

पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी विश्रामबाग वाडा येथे देखील नेहमी गर्दी पाहायला मिळते.

Pune Picnic Spot | Vishrambaug Wada

आगा खान पॅलेस

आगा खान पॅलेसमध्ये गेल्यावर एक वेगळीच शांतता पाहायला मिळते.

Pune Picnic Spot | Aga Khan Palace

दगडूशेठ हलवाई गणपती

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला नक्की भेट द्या.

Pune Picnic Spot | Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir

शनिवार वाडा

शनिवार वाड्याला भेट देण्यासाठी पर्यटक फार लांबून लांबून येत असतात.

Pune Picnic Spot | Shaniwar Wada

पर्वती

पर्वती हे उंच टेकडीवरील ठिकाण आहे. तुम्ही पुणे दर्शनासाठी आले असाल तर येथे आवश्य भेट द्या.

Pune Picnic Spot | Parvati Hill

पुण्यात फिरण्यासारखी ठिकाणं

पुण्यात फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत. सुट्टीच्या दिवशी येथे फिरण्याचा प्लॅन तुम्ही करु शकता.

Pune Picnic Spot | Saam TV

Gulab Jamun: तोंडात टाकताच विरघळणारा गोल गरगरीत गुलाबजाम कसा बनवायचा?

Gulab jamun | Saam TV
येथे क्लिक करा.