Puja Rituals : संध्याकाळी देवाची पूजा करताना या गोष्टी घडल्यास मानलं जातं अशुभ

Manasvi Choudhary

पूजा

हिंदू धर्मात नियमितपणे पूजा अर्चा केली जाते.

Puja Rituals | Canva

सुख-समृद्धी प्राप्त होते

देवाची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.

Puja Ritual | Canva

पूजेचे नियम

मात्र पुजा करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.

Puja Rituals | Canva

जांभई येणे

पुजा करताना जांभई देणं अशुभ मानले जाते. पुजा करताना वारंवार जांभई येत असेल तर नकारात्मकता येते

Puja Rituals | Canva

डोळ्यातून पाणी येणे

पुजा करताना डोळ्यातून पाणी येत असल्यास त्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.

Puja Rituals | Canva

पूजा करताना चटका लागणे

पूजेच्या वेळी दिवा लावताना चटका लागला तर अशुभ मानले जाते. तसेत त्या व्यक्तीकडून काही चूक झाली असल्याचे मानले जाते.

Puja Rituals | Canva

दिव्याची ज्योत

पूजा करताना दिवा लावल्यानंतर ज्योत वेगाने जळू लागली तर याचा अर्थ देवाची कृपा आहे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे संकेत मिळतात.

Puja Rituals | Canva

NEXT: Pregnant Women: गरोदरपणात महिलांनी हळदीचे दूध प्यावे का?

Turmeric milk | Social Media
येथे क्लिक करा...