Ankush Dhavre
असं म्हणतात की, पूजा करताना हातातून काही पडलं म्हणजे आपल्यावर संकट येणार आहे.
पूजा करत असताना जर दिवा पडला तर ते अशुभ मानलं जातं
पूजा करताना हातून प्रसाद पडणं देखील अशुभ मानलं जातं
पूजा करत असताना जर हातून कुंकू पडला तर ते ही अशुभ मानलं जातं
कुंकू पडला तर असं म्हटलं जातं की, वैवाहिक जीवनात अडचणी येणार आहेत
जर पूजा करत असताना मूर्ती चुकून पडली तर ते ही अशुभ मानलं जातं
जर मूर्ती पडून मूर्तीला तडा गेला तर ती मूर्ती पाण्यात सोडावी
आम्ही दिलेली सामाजिक आणि धार्मिक विश्वासांवर आधारित saam TV याची पुष्टी करत नाही