Manasvi Choudhary
हिंदू धर्मात देवाची पूजा करताना फुलांना विशेष महत्व देण्यात आले आहे.
देवाला फुले प्रिय असतात. असं मानले जाते की देवाला फुल वाहिल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
देवाच्या चरणांशी फुले वाहिल्याने पुण्य, पापांचा नाश होतो व जीवनात उत्तम फलप्राप्ती होते.
देवाचा श्रृंगार करताना फुल नेहमी डोक्यावर वाहावी. तर पूजा करताना नेहमी देवाच्या चरणांशी फुले वाहावी.
देवाला फुले वाहिल्याने गरीबी दूर होते व धनलक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहते.
देवाला उलटे फूल कधीही अर्पण करू नये.
डिस्क्लेमर:सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.