Puff Style Blouse Design: लग्नसराईसाठी साडीवर क्लासिक ट्रेंडी ब्लाऊज पाहिजे? मग ट्राय करा 'हे' अ‍ॅट्राक्टिव्ह डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

क्लासिक पफ स्लीव्ह्स

हा सर्वात पारंपरिक आणि लोकप्रिय पफ हँड प्रकार आहे. खांद्याजवळ हलका फुगवटा आणि हाताच्या मध्ये घट्ट बसणारा लूक देते. साडी आणि लेहंग्यावर सुंदर दिसतो.

Puff Style Blouse Design

लेयर्ड पफ स्लीव्ह्स

या डिझाइनमध्ये पफचे दोन किंवा अधिक लेयर्स असतात. व्हॉल्युम जास्त दिसतो आणि पार्टीवेअर ब्लाऊजसाठी उत्तम मानला जातो.

Puff Style Blouse Design

शॉर्ट पफ स्लीव्ह्स

लहान आणि कॉम्पॅक्ट पफ असणारा हा प्रकार उन्हाळ्यासाठी आणि साध्या लूकसाठी योग्य. कापडावर कमी काम असतानाही आकर्षक दिसतो.

Puff Style Blouse Design

नेट पफ स्लीव्ह्स

पफमध्ये नेटचा वापर केल्याने ब्लाऊज अधिक एलिगंट आणि मॉडर्न दिसतो. सिल्क किंवा वेलवेट ब्लाऊजवर हा प्रकार जास्त शोभतो.

Puff-Style-Blouse-Design

एल्बो लेंग्थ पफ स्लीव्ह्स

कोपरापर्यंत येणाऱ्या या स्लीव्ह्समध्ये वर पफ आणि खाली फिटेड स्टाईल असते. राजस्थानी-ट्रॅडिशनल लूक देण्यासाठी उत्तम पर्याय.

Puff Style Blouse Design

रफल पफ स्लीव्ह्स

पफसोबत रफल्सचा वापर करून अधिक स्टायलिश आणि ड्रेस्सी डिझाईन तयार होते. प्री-वेडिंग शूट, पार्टी किंवा फॅन्सी साड्यांसाठी परफेक्ट.

Puff Style Blouse Design

बिशप स्टाइल पफ स्लीव्ह्स

वर पफ आणि खाली सैल, शेवटी कफ असणारी ही स्लीव्ह अत्यंत ग्रेसफुल दिसते. मॉडर्न आणि विंटेज लूक यांचा सुंदर मिश्रण.

Puff Style Blouse Design

ऑनलाइन फाउंडेशन खरेदी करताय? जाणून घ्या स्किनटोन नुसार कसं निवडाल परफेक्ट प्रोडक्ट

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा