Vishal Gangurde
PSI पल्लवी जाधवचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
पल्लवीची पोलीस प्रशासनात दबंग महिला अधिकारी म्हणून ओळख आहे.
पल्लवी सोशल मीडियावर सक्रिय असते.
पल्लवी सोशल मीडियाच्या माध्यमातून नवनवीन फोटो शेअर करत असते.
पल्लवी मूळची औरंगाबादची आहे .
पल्लवीचे आई-वडील दोघेही शेतमजूर होते.
पल्लवीला लहाणपणापासून अभिनयाची आवड आहे.
पल्लवीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.