PSI Pallavi Jadhav: 'दबंग गर्ल' पल्लवीने दिला बुद्धांचा महत्वपूर्ण संदेश

Vishal Gangurde

'दबंग गर्ल' पल्लवी

पल्लवीने पोलीस खात्यात 'दबंग गर्ल' म्हणून ओळख निर्माण केली आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

'हैद्राबाद कस्टडी' सिनेमाची नायिका

पल्लवी जाधवने 'हैद्राबाद कस्टडी' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

PSI Pallavi Jadhav Latest Photos | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीची अपार मेहनत

औरंगाबादच्या पल्लवीने अपार मेहनतीने यश संपादन केलं आहे.

PSI Pallavi Jadhav Image | Instagram/@psi_pallavi_jadhav

अभिनेत्री व्हायची इच्छा

पल्लवीला लहानपासून अभिनेत्री व्हायची इच्छा होती.

PSI Pallavi Jadhav Marriage | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीचं शिक्षण

पल्लवीने एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीने घेतला 'कमवा आणि शिका' योजनेचा लाभ

पल्लवीने शिक्षण घेत असताना 'कमवा आणि शिका' या योजनेचा लाभ यश संपादन केलं आहे.

psi pallavi jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

नव्या फोटोची चर्चा

पल्लवीने एक सुंदर फोटो हा कॅप्शनसहित शेअर केला आहे .

psi pallavi jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीने शेअर केला सुंदर संदेश

'अत्त दीप भव:' म्हणजे प्रत्येकानं स्वयंप्रकाशित व्हावं, स्वयंप्रेरित व्हावं, असा बुद्धांचा संदेश पल्लवीने पोस्ट करत चाहत्यांना दिला आहे .

psi pallavi jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

Next: गुलाबी सपान पडतंय, डोळ्यामध्ये रूप सजतंय...

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial
येथे क्लिक करा