PSI Pallavi Jadhav: नऊवारी साडी, नथ.. PSI पल्लवी जाधवचा मराठमोळा साज

Satish Daud

लेडी सिंघम

लेडी सिंघम PSI पल्लवी जाधव कायम चर्चेत असते.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सोशल मीडिया

पल्लवी जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

PSI Pallavi Jadhav | Instagram

पल्लवी जाधव

पल्लवी जाधवला लेडी सिंघम म्हणून ओळखलं जातं.

PSI Pallavi Jadhav | Instagram

दामिनी पथक

पल्लवी जाधव या जालन्यातील दामिनी पथकाथ कार्यरत आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram

महाराष्ट्र पोलिस

पीएसआय बनण्यापर्यंतचा पल्लवी जाधवचा प्रवास काही सोपा नव्हता.

PSI Pallavi Jadhav | Instagram

पल्लवी जाधव लग्न

कारण पल्लवी यांना इतरांचेही टोमणे त्यावेळी ऐकायला लागायचे.

PSI Pallavi Jadhav Wedding | Instagram

पल्लवी जाधव पती

मात्र याकडे दूर्लक्ष करत पल्लवी आपल्या कामावर लक्षकेंद्रीत करत गेल्या आणि त्यांना यश मिळाले. 

PSI Pallavi Jadhav | Instagram

पल्लवी जाधव फोटो

नुकतेच पल्लवी जाधव यांनी साडी परिधान करून आपले फोटो शेअर केले आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

सुंदर प्रतिक्रिया

पल्लवी जाधव यांच्या फोटोंवर अनेकांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

PSI Pallavi Jadhav | Instagram

NEXT: ३२ वर्षीय अभिनेत्री पडली सलमान खानच्या प्रेमात?

Pooja Hegade | Instagram
क्लिक करा