PSI Pallavi Jadhav: पल्लवीच्या साधेपणात लपलंय निरागस सौंदर्य

Vishal Gangurde

पल्लवीची सिनेमातील भूमिका

पल्लवीने 'हैदराबाद कस्टडी' सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

छत्रपती संभाजीनगरकर

पल्लवी मूळची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावाची आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

दामिनी पथकाचं नेतृत्व

पीएसआय पल्लवी सध्या जालन्यात दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीचं सौंदर्य

पल्लवीला 'ब्युटी विथ खाकी' म्हणून ओळखतात.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीचे फोटो

पल्लवीच्या फोटोकडे चाहते एकटक पाहत असतात.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

पल्लवीची सुंदरता

पल्लवी खाकी वर्दीबरोबर रंगीबेरंगी ड्रेसमध्येही सुंदर दिसते.

PSI Pallavi Jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav

मानसशास्त्र विषयातील पदवी

पल्लवीने २०१५ साली एम ए मानसशास्त्र या विषयात पदवी मिळवली

PSI Pallavi Jadhav Latest Photos | Instagram/@psi_pallavi_jadhav

पीएसआय

पल्लवीला पीएसआय परीक्षेच्या दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळालं.

PSI Pallavi Jadhav Image | Instagram/@psi_pallavi_jadhav

Next: भाग्यश्रीचं रुप पाहून चाहत्यांच्या काळजात लागली आग

Bhagyashree Mote | Instagram
येथे क्लिक करा