PSI Pallavi Jadhav : पल्लवी जाधवचा मराठमोळा लूक; साडीत खुलून दिसलं सौंदर्य

Satish Daud-Patil

 पीएसआय पल्लवी जाधव कायम चर्चेत असते.

PSI Pallavi Jadhav Photos | Instagram

 लेडी सिंघम म्हणून पल्लवी जाधव यांची ओळख आहे.

PSI Pallavi Jadhav Latest | Instagram

पल्लवी जाधव सोशल मीडियावर खूपच सक्रीय आहेत.

PSI Pallavi Jadhav Wedding | Instagram

अनेकदा पल्लवी वेगवेगळ्या पोजमध्ये आपले फोटो शेअर करत असतात.

PSI Pallavi Jadhav Husband | Instagram

पल्लवी जाधव यांचा मोठा चाहता वर्ग आहेत.

PSI Pallavi Jadhav New | Instagram

नुकतेच पल्लवीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

PSI Pallavi Jadhav Age | Instagram

या फोटोंमध्ये पल्लवी मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत.

PSI Pallavi Jadhav Cast | Instagram

अनेकांनी पल्लवी जाधवच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे.

Pallavi Jadhav Photos | Instagram

काहींनी तिला लेडी सिंघम या नावाने देखील संबोधलं आहे.

Pallavi Jadhav News | Instagram

NEXT : रुपालीच्या साडीलूकवर भाळले चाहते!

Web Story | Saam TV