Shivani Tichkule
रिअल लाईफमध्ये पीएसआय असणारी पल्लवी जाधव खूप सुंदर दिसते.
पल्लवी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
आपले फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
पीएसआय असलेली पल्लवी रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे.
पल्लवी नेहमीच तिचे नवनवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
पल्लवी जाधव ही मुळची औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यातील रहिवासी आहे.
संघर्षातून वाट काढत पल्लवीने पीएसआय बनली.
गेल्या पाच वर्षापासून पल्लवी जाधव महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय म्हणून कार्यरत आहे.
पीएसआय अणारी पल्लवीला अभिनयाचीही तितकीच आवड होती.
पल्लवी जाधवने 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे लगनगाठ बांधली.
पल्लवीच्या जाधव नवऱ्याचे नाव कुलदीप आहे.
मोठ्या थाटात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला.