ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रियांका दिवटे प्रसिद्धी व्हीडिओ क्रिएटर आणि सोशल मीडियावर इनफ्ल्युएंसर आहे.
सोशल मीडियावर माध्यमाद्वारे प्रियांका प्रसिद्ध झाली
सोशल मीडियावर प्रियांकाचा मोठा चाहतावर्ग आहे.
प्रियांकाचे फोटो आणि व्हीडिओ तूफान व्हायरल होत असतात.
या फोटोंवर प्रियांकाच्या नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
इन्स्टांग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून प्रियांका तिच्याविषयीच्या अपडेट देते
सोशल मीडियावर प्रियांका नेहमीच सक्रिय असते.