Priyanka Chopra Daughter: बचपन चाहीए तो ऐसा... प्रियांकाच्या मुलीचा परदेशात जलवा

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनस त्याच्या पर्सनल लाईफमुळे ट्रेडिंगमध्ये आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

सध्या दोंघेही पालकत्व अनुभवत आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

मुलगी मालतीमुळे दोघांचाही आनंद गगनात मावेना झाला आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

अलीकडेच प्रियांकाने आंतरराष्ट्रीय मॅगझीनसासाठी मालतीसोबत फोटोशूट केलं आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

जे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

नुकतचं प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

Priyanka Chopra Daughter | Instagram

प्रियांकाने पती आणि लेकीसोबत संडे परदेशात घालवला आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

प्रियांकाने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Priyanka Chopra Daughter | Instagram

या फोटोंवर प्रियांकाच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Priyanka Chopra Daughter | Instagram

NEXT: Mansi Naik|कही पै पोहचने के लिए...मानसीच्या फोटोंवर नाही तर कॅप्शनवर फॅन्सची नजर