Ruchika Jadhav
प्रियांका सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.
तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.
बिग बॉसच्या घरातून तिने मोठी प्रसिद्धी मिळवली.
बिग बॉस १६ ची तिचं विजेती होईल अशी चर्चा सुरू आहे.
लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशाही चर्चा सुरू आहेत.
तसेच एक युजरने ती शाहरूखच्या आगामी चित्रपटात दिसेल असं म्हटलं आहे.
प्रियांका खूप स्टायलीश राहते.
तिने हिंदी मालिका विश्वातून अभिनयाला सुरूवात केली.
प्रियांकचा ग्लॅमरस लूक