Priyanka Chahar Choudhary: प्रियंकाने साडीत दिल्या किलर पोज

Shivani Tichkule

प्रियांका चहर चौधरी

प्रियांका चहर चौधरी सध्या चर्चेत आहे.

Priyanka Chahar Choudhary Photos | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रियंकाने ‘उड़ारियां’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे.

Priyanka Chahar Choudhary Images | Instagram

१८ व्या वर्षी कामाला सुरुवात

जयपूरची रहिवासी असलेल्या प्रियंका चौधरीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कामाला सुरुवात केली.

Priyanka Chahar Choudhary Style | Instagram

नवीन फोटो

प्रियंकाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Priyanka Chahar Choudhary Saree | Instagram

साडी लूक

लेटेस्ट फोटोमध्ये काळ्या रंगची फ्लोरल साडी परिधान केली आहे.

Priyanka Chahar Choudhary Dress | Instagram

हृदयाचे ठोके वाढव

प्रियंकाचे हे फोटो पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले.

Priyanka Chahar Choudhary Family | Instagram

सुंदर प्रियांका

प्रियांका साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Priyanka Chahar Choudhary Bf | Instagram

स्टाईलमुळे चर्चे

प्रियांका चौधरी अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.

Priyanka Chahar Choudhary | Instagram

Next: हॉटनेसचा कहर, सौंदर्याची लहर म्हणजे नेहा

येथे क्लिक करा