Shivani Tichkule
प्रियांका चहर चौधरी सध्या चर्चेत आहे.
प्रियंकाने ‘उड़ारियां’ या टीव्ही मालिकेत काम केले आहे.
जयपूरची रहिवासी असलेल्या प्रियंका चौधरीने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी कामाला सुरुवात केली.
प्रियांकाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
प्रियांकाच्या नवीन फोटो पाहून चाहते घायाळ.
चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.
प्रियंका अभिनेत्री होण्यापूर्वी इव्हेंट्स होस्ट करायची.
सोशल मीडियावर प्रियंकाचा मोठा चाहतावर्ग आहे.