Priya Varrier : दीवाना कर रहा है तेरा रूप सुनेहरा; प्रियाच्या झकास फोटोवर खिळल्या नजरा

Ruchika Jadhav

क्रीम कलरच्या वन पिसमध्ये नुकतेच प्रियाने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.

Priya Varrier | Instagram

या फोटोमध्ये तिची सुंदर फिगर आणि टॅटू दिसत आहेत.

Priya Varrier | Instagram

सिंपल लूकमध्ये प्रियाचं रुप आणखीनच तेजस्वी वाटत आहे.

Priya Varrier | Instagram

प्रियाचा किलर पारंपारीक लूक.

Priya Varrier | Instagram

डीप नेक ड्रेसमधला तिचा हा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Priya Varrier | Instagram

मल्याळम सीनेविश्वात प्रियाने मोठं नाव कमावलं आहे.

Priya Varrier | Instagram

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Priya Varrier | Instagram

खूप कमी काळात तिने मनोरंजन विश्वात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे.

Priya Varrier | Instagram
Iswarya Menon | Instagram
येथे क्लिक करा.