Gangappa Pujari
सोशल मीडिया सेंसेशन म्हणू प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) चे नाव घेतले जाते.
प्रियाला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.
एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.
तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
तेव्हा पासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंची तुफान चर्चा पाहायला मिळते.
नवनवीन स्टाईलमध्ये हटके फोटोशूट करत ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते.
सध्या प्रियाच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.