Priya Varrier: विंकगर्ल प्रियाचा सोज्वळ साज! मनमोहक लूकवर चाहते मोहित; पाहा फोटो...

Gangappa Pujari

विंक गर्ल....

सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.

Priya Varrier | Saamtv

एका व्हिडिओने आली चर्चेत...

प्रिया वारियर एका व्हिडीओमुळे एका रात्रीत स्टार झाली.

Priya Varrier | Saamtv

सोशल मीडियावर तुफान चर्चा...

तिचे हे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Priya Varrier | Saamtv

सोशल मीडियावर चर्चेत...

तेव्हापासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Priya Varrier | Saamtv

बोल्डनेस क्विन...

आता प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. प्रिया आता सिनेमांमध्ये देखील दिसते.

Priya Varrier | Saamtv

नवीन फोटोशूट....

सध्या प्रिया वारियरच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Priya Varrier | Saamtv

सोज्वळ लूक...

फोटोंमध्ये तिचा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Priya Varrier | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priya Varrier | Saamtv

NEXT: अलायाच्या बोल्डनेसचा जलवा! हॉट फोटोंनी फोडला चाहत्यांना घाम

Alaya F | Saamtv
येथे क्लिक करा