Priya Marathe: प्रियाच्या मराठमोळ्या सौंदर्याची जादूच न्यारी, खट्याळ नजरेची चाहत्यांना नशा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Priya Marathe | Instagram

प्रिया मराठे हा मराठी आणि हिंदी टेलिव्हजनमधील गोड चेहरा आहे.

Priya Marathe | Instagram

अभिनेत्री प्रिया मराठे  हिने छोट्या पडद्यावरील मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे

Priya Marathe | Instagram

प्रियाने तिच्या सौंदर्याने सर्वत्र मोहिनी पसरवली आहे.

Priya Marathe | Instagram

सोशल मीडियावर प्रिया कमालीची सक्रिय असते.

Priya Marathe | Instagram

हल्लीच प्रियाने तिचा नवीन लूक पोस्ट केला आहे.

Priya Marathe | Instagram

प्रियाने खणाची साडी, नाकात नथ मराठमोळ्या अवतारात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Priya Marathe | Instagram

सोशल मीडियावर प्रियाच्या फोटोंवर नेटकऱ्याकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Priya Marathe | Instagram

NEXT: Amruta Khanvilkar|चाँद सिफारिश जो करता...सौंदर्य सोडा अमृताची स्माईल पाहा

येथे क्लिक करा...