Priya Gamre: 'तुमची नजर लय किलींग...';प्रियाचे बोल्ड फोटो पाहून व्हाल खल्लास

साम टिव्ही ब्युरो

बोल्ड फोटोमुळे चर्चेत

प्रिया गामरे तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

सोशल मीडियावर असते सक्रिय

प्रिया गामरे सोशल मीडियावर सक्रिय असते.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

शॉर्ट फिल्ममधून करिअरला सुरुवात

प्रिया गामरे मराठी शॉर्ट फिल्ममधून करिअरला सुरुवात केली.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

'एक नवरा तीन बायका'

'एक नवरा तीन बायका' असे या शॉर्ट फिल्मचे नाव आहे.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

'अग्निपरीक्षा' सिनेमात काम

अग्निपरीक्षा सिनेमातही प्रियाची झलक पाहायला मिळाली आहे.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

'चर्मसूख' वेब सीरीजमध्ये अभिनय

प्रियाने 'चर्मसूख' या वेब सीरीजमध्येही काम केलं आहे.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

वेब सीरीजमध्ये काम केल्याने प्रसिद्धी

प्रियाने वेब सीरीजमध्ये काम केल्यानंतर प्रचंड प्रसिद्धी मिळाली

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

मोठा चाहता वर्ग

प्रियाचा चाहता वर्गही मोठा आहे.

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame

Next : तरुणांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण आहे तरी किती?

Gautami Patil | Instagram/@official_gautami941
येथे क्लिक करा