Shivani Tichkule
प्रिया बापट मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्रिया बापटने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी वेब सीरिजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे.
प्रियाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
प्रियाने सुंदर ड्रेस परिधान केला आहे
प्रियाच्या या फोटोवर कमेंटचा पाऊस होत आहे.
प्रिया नेहमी आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असते.
प्रियाच्या नव्या फोटोवर चाहते घायाळ.
प्रियाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.