Traditional Look: दंग होई कुणी असाच तुझा हा साज...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

प्रिया बापट मराठीतील सोज्वळ अभिनेत्री आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

चित्रपटातील अभिनय

मराठमोळ्या अभिनेत्रीने मराठी हिंदीत तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Priya Bapat Pics | Instagram/@priyabapat

अभिनयाची आवड

अभिनयाची लहानपणीच आवड असल्याने अनेक नाटक- मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

सुरूवात

लहानपणीच बालकलाकार म्हणून प्रियाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले

Priya Bapat | Instagram/@priyabapat

पहिला चित्रपट

सहावीच्या वर्गात शिकत असतानाच 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटात प्रियाने रमाबाईची छोटी भुमिका भमिका साकारली आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

चित्रपट

यानंतर दहावीत असताना प्रियाने भेट या चित्रपटात अभिनय केला आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

चित्रपट

यानंतर प्रियाने अनेक चित्रपटात काम केले आणि फिल्मी करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

NEXT: Sonali Bendre: त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..

येथे क्लिक करा....