Priya Bapat | नजर म्हणू की जहर, प्रियाचा बॉसी लूक व्हायरल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सौंदर्य

मराठी अभिनेत्री प्रिया बापट सौंदर्याची खाण आहे.

Priya Bapat Fashion | Instagram/ @priyabapat

दमदार अभिनेत्री

दमदार अभिनेत्रीअभिनेत्री प्रिया बापट म्हणजे मराठी मनोरंजन विश्वात स्वत:च वेगळं स्थान केलं आहे.

Priya Bapat | Instagram

नवीन फोटो

नुकतेच प्रियाने नवीन फोटोशूट केलं आहे.

Priya Bapat | Instagram

फोटोशूट

सोशल मीडियावर प्रियाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. जे चाहत्यांना आवडले आहेत.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

हटके फोटोशूट

ग्लॅमरस अंदाजात प्रियाने हटके फोटोशूट केलं आहे.

Priya Bapat | Instagram/@priyabapat

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांचडून प्रतिक्रिया येत आहेत.

Priya Bapat | Instagram

व्हायरल

प्रियाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Priya Bapat Web Series

Next : Gauri Nalawade | इस प्यार से मेरी तरफ ना देखो, गौरीला पाहून घायाळ

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial
येथे क्लिक करा...