ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नुकतेच प्रियाने नवीन फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर प्रियाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. जे चाहत्यांना आवडले आहेत.
ग्लॅमरस अंदाजात प्रियाने हटके फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांचडून प्रतिक्रिया येत आहेत.
प्रियाचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.